Monday, September 01, 2025 12:35:12 PM
नवी दिल्ली रेल्वे स्टेशन हे भारतातील सर्वाधिक कमाई करणारे स्टेशन आहे. वर्षभरात 1000 कोटींची उलाढाल, दररोज 5 लाख प्रवासी आणि 400 ट्रेनची ये-जा होते.
Avantika parab
2025-07-12 18:36:57
चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तसेच गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
Jai Maharashtra News
2025-02-16 09:41:08
दिन
घन्टा
मिनेट